Home-4-mr
जिल्हा न्यायायलयाबद्दल
दैनिक बोर्ड, कोर्ट फी रिफंडची यादी, तयार नक्कलेच्या प्रतींची यादी
Court wise Video Conference Links
जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगरची नूतन इमारत
नवीन जिल्हा न्यायालय इमारतीचे उदघाटन पालक न्यायाधीश माननीय श्री. न्यायमुर्ती एस एस शिंदे आणि मा. मुंबई उच्च न्यायालयचे माननीय श्री न्यायमुर्ती ए. एम. बदर यांचे हस्ते पार पडले. नवीन इमारत ही सहा मजली (G+5) असुन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये ४९ प्रशस्त न्यायालय हॉल असुन त्यांच्याशी संबंधित कार्यालये आहेत. वकील/अभिवक्ता/वादी तसेच कर्मचारी सदस्यांसाठी सार्वजनिक ६ लिफ्ट आणि न्यायीक अधिका-यांसाठी ६ अशा एकुण १२ लिफ्ट बसविण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगरची जुनी इमारत
बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड XVII १८४४ च्या गॅझेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १८२७ मध्ये अहमदनगर येथे नियमित जिल्हा न्यायाधीश न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. तथापी, १८२३ पासुन श्री डब्ल्यु डब्ल्यु चॅमिअर हे अहमदनगर येथे अपिलीय कार्यक्षेत्र चालवत होते. न्यायाधीश आणि सहायक न्यायाधीश दोघांनाही अपिलीय अधिकार होते. मुन्सिफांच्या निर्णयातील अपील सहायक न्यायाधीशांव्दारे ऐकले जात असत आणि जिल्हा न्यायाधीश दुस-या अपीलांवर सुनावणी करत असत. याबाबतची नोंद १८३८ साली करण्यात आलेली आहे. सन १८६२ मध्ये मुंबई येथे उच्च न्यायालयाची स्थापना झाली. कै. न्यायमुर्ती महादेव गोंविंद रानडे यांनी १८९१ ते १८९५ या कालावधीत अहमदनगर येथे तपासणी न्यायाधीश म्हणुन काम पाहिले. अनेक नामवंत न्यायाधीशांनी अहमदनगर येथे जिल्हा न्यायाधीश म्हणुन काम पाहिले. त्यांच्यापैकी[...]
अधिक वाचा- जिल्हा न्यायालय लिंग संवेदीकरण आणि अंतर्गत तक्रार समिती (DGSICC) गठित करण्याबाबत आदेश.
- न्यायिक अधिकाऱ्यांच्या हिवाळी सुट्टीबाबत…SD & JD
- न्यायिक अधिकाऱ्यांच्या हिवाळी सुट्टीबाबत.
- 2025 सालासाठी जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या सुट्ट्यांची यादी
- प्रबंधक पदासाठी निवडीचे आदेश
- जिल्हा न्यायालय लिंग, संवेदना आणि अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत…….
- अहमदनगर जिल्ह्यातील विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत
- सूचना – 7 विशेष लोकअदालत
- जिल्हा न्यायालय लिंग संवेदीकरण आणि अंतर्गत तक्रार समिती (DGSICC) गठित करण्याबाबत आदेश.
- न्यायिक अधिकाऱ्यांच्या हिवाळी सुट्टीबाबत…SD & JD
- न्यायिक अधिकाऱ्यांच्या हिवाळी सुट्टीबाबत.
- 2025 सालासाठी जिल्हा न्यायालय अहमदनगरच्या सुट्ट्यांची यादी
- प्रबंधक पदासाठी निवडीचे आदेश
- जिल्हा न्यायालय लिंग, संवेदना आणि अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याबाबत…….
- अहमदनगर जिल्ह्यातील विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत
- सूचना – 7 विशेष लोकअदालत
कोणतीही पोस्ट आढळली नाही